¡Sorpréndeme!

Ratris Khel Chale 3 Anna Naik New Love | आण्णा नाईक आता या गोष्टीच्या प्रेमात | Shevanta

2021-08-24 4 Dailymotion

रात्रीस खेळ चाले मालिकेतीले अण्णा नाईक म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके माधव अभ्यंकर पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत...मात्र ते यावेळी शेवंताच्या नाही तर आंबोलीतल्या निसर्ग सौंदर्यावरच्या प्रेमात आहेत....
नुकतच अण्णा नाईक यांनी आपल्या बायकोसोबत आंबोली घाटाला भेट दिली....
आणि तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडले... आंबोलीत त्यांनी दोन दिवस मुक्काम केलं आंबोलीचा संपूर्ण परिसर आणि वातवरणाचा आनंद घेतला...
Poojavo
#RatrisKhelChale3 #Apurvanemlekar #Shevanta #Annanaik #Naikwada #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber